आपण एक शरीर नसून आत्मा आहोतअणि आत्मा हा परमात्म्या चा अंश आहे, म्हणूनच आत्मा हा परमात्म्या कडे आकर्षित होतो व आपल्याला देवाची भक्ति करावीसी वाटते.आपले शरीर नाशिवंत आहे व ते सांसारिक कार्य करण्यामधे व्यस्त असते. मृत्यु नंतर आपण सर्व काही इथेच सोडून जातो व आत्मा एकटाच परमात्म्या कडे निघून जातो अणि फ़क्त भक्तिच सोबत राहते जी आपल्याला परमात्म्या सी मिळवते.
कुठला ही प्राणी भक्ति करू शकत नाही,मनुष्य जीवनातच आपण भक्ति करू शकतो,मनुष्य जीवन हे दुर्मिळ आहे. म्हणून आपण ह्या मनुष्य जीवनात भगवंताची भक्ति करुण आपल्या ह्या जीवना चा उद्धार करावा. तसेच परमात्मा हे आपले आत्म्या चे पिता आहेत व जो कोणी भक्तिने परमात्म्या कडे जे काही मागतो त्याची परमात्मा नेहीच इच्छा पूर्ण करतात.
भगवान म्हणतात, चार प्रकारचे भक्त माझी भक्ति करतात, मंदिरात येतात. १)- आर्त/ दुःखी (सुख मागनारा), २)-अर्थार्थी (धन मागनारा) ३)- जिज्ञासू (परमात्मा प्राप्तिची इच्छा असणारा), आणि ४)- ज्ञानी (परमात्म्याला जाणणारा निष्काम). यापैकी सर्वात निम्न आर्त आहे. त्याच्यापेक्षा अर्थार्थीहा श्रेष्ठ आहे, अर्थार्थी पेक्षा जिज्ञासू हा श्रेष्ठ आहे आणि जिज्ञासूपेक्षा ज्ञानी हा श्रेष्ठ आहे.
आपण श्री जगन्नाथाची नऊ प्रकारे भक्ति करू शकता
आपण श्री जगन्नाथ मंदिरात श्री जगन्नाथास भक्ति,दानअर्पण करू शकता
श्री जगन्नाथ मंदिर संस्थान
[संस्थान नोंदणीक्र. A-०००१८९६ (AKL)]
श्रीजगन्नाथ मंदिर, ईसापूर, ता.तेल्हारा, जि. अकोला, महाराष्ट्र -४४४१०८;
दूरध्वनीक्र. ८५५१०३२५२९;
Shri Jagannath Mandir Sansthan
[SansthanRegistration. No A-0001896(AKL)]
Shree Jagannath Mandir, Isapur, Ta- Telhara, Dist-Akola, Maharasshtra
Pin code 444108; Tel. No. 8551032529,
Bank details:
Account Name: Shri Jagannath Mandir Sansthan Isapur
Account Number: 99900018962024
IFSC CODE: HDFC0005645
Bank Name: HDFC Bank, Telhara, Dist Akola
Scan QR:
Awar – Wadi Rd, Isapur,
Wadi-Adampur
Dist:- Akola,
Maharashtra - 444108
Tel. No. 8551032529