• Since 1988

गोसेवा

श्री श्री १००८ गोसेवा -“श्री जगन्नाथ गोशाला”

श्री श्री १००८ गोसेवा करण्याचा संकल्प २०२६ मधे श्री जगन्नाथ कृपेने मिळाला व आम्ही श्री श्री १००८ गोसेवा करण्याचे कार्य हाथी घेतले.भगवान श्रीकृष्ण प यांनी गायीची अनन्यशभावाने सेवा अन् पूजा केली. गोपालनामुळे श्रीकृष्णी हे गोपाल झाले. गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला,गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता निवास करतात. गोसेवेने स्वर्ग प्राप्ती हो ते वजो मनुष्य गायीची मनोभावे सेवा करतो,भगवान श्रीकृष्णे त्याची सर्व मनोकामना पूर्ण करतात व गो सेवेने लक्ष्मी प्रसन्न होते.

आपन सर्वाणि श्री श्री १००८ गोसेवा कार्यात सहभागी होउन गोसेवेचे भाग्य प्राप्त करावे, आपन गायीच्या सेवेसाठी देणगी देऊ शकता-

  • एका गायीच्या सेवेसाठी एक महिना, एकवर्ष गो-चारा देणगी.
  • गायींच्या सेवेसाठी एक गाडी गो-चारा देणगी.
  • गायींच्या सेवेसाठी एक गाडी गुळ देणगी.
  • गोशाला निर्माण देणगी-गो सेवेसाठी भूदान (वाडी-तेल्हारारोड) देणगी.
  • गोशाला निर्माण देणगी- गोआवास शेड ४०" x १००" देणगी.
  • तसेच गायीची देणगीदेऊशकता.